Our Archive

Our Archive

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > 2021 > May

शेतीविकास हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाशी निगडित असतो. फक्त कोरोनाच नाही तर असे विविध प्रकारचे आजार आहेत जे माणसाच्या पूर्ण शरीराला रिक्त करून सोडतात. जगात, स्वतःचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करणे हेच एकमेव पर्याय राहिले आहे. सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. असे म्हटले […]

Read More

महाराष्ट्रात, भारतात आणि पूर्ण जगात, रेशीम कापडाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. रेशीमची मागणी एवढी वाढत चाललीये की भारतात एक दिवशी पुरवठा कमी पडू शकतो.मराठवाड्याच्या शेतकर्‍यांना ही एक रेशमी संधी आहे, एक अशी संधी जिथे शेतकरी त्याच्या मातीत पैश्यांचे झाड उगवू शकतो आणि देशभरात आपले नाव गाजवू शकतो. तुतीच्या लागवडीसाठी, […]

Read More

२१ वे शतक सगळ्यात वेगवान विकास घेऊन आले आहे. शतकाच्या सूरवातीतच खूप वेगाने विविध व्यवसायांमध्ये तंत्रज्ञान क्रांती घडली होती. एसटीडी पासून वैयक्तिक टेलिफोन ते डिजिटल टचस्क्रीन फोन पर्यंत, पारंपरिक कॅमेरा पासून डिजिटल कॅमेरा पर्यंत, पेट्रोल वर चालणारी गाडी ते थेट बॅटरी वर चालणारी गाडी पर्यंत, अशी भरपूर तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. जगातल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांनी प्रयोग […]

Read More

भारतातील कोरोना व्हायरसच्या वर्चस्वाला आता दीड वर्ष झाले आहे आणि भारताचे भविष्य असणारा तरुण विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन अभ्यास करत आहे. या सगळ्यात कृषी पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना एक खूप चांगली संधी भेटली आहे. ती म्हणजे, शहरात जाऊन, कॉलेज मध्ये शेतीचा फक्त पुस्तकातून अभ्यास करण्याऐवजी, स्वतःच्या शेतात विविध प्रयोग करून शिकण्याची संधी. याच संधीचा फायदा मराठवाड्याला […]

Read More