शेती आणि शेतकरी या विषयावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच शेती व्यवसाय कशाप्रकारे फायद्याचा व्यवसाय होईल, यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. सध्या शेती ही दोन प्रकारे केली जात आहे. ती म्हणजे जैविक आणि रासायनिक शेती. जैविक शेती म्हणजे नेमकं काय? तर जी शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, ती शेती म्हणचे जैविक शेती. […]
Recent Comments