“सोयाबीन ने ओलांडला 10,000 चा यशस्वी टप्पा”, ऐकायला ही किती छान वाटतं ना… प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहर्यावर या दहा हजारी टप्यामुळे एक छानशी चमक मात्र नक्कीच आलेली असेल. तो आता सध्याच्या पिकाचे किती रुपये आले असते याचा दिवसातून 2-3 वेळेस विचार नक्कीच करतो. पण हेच भाव पुढे असेच राहतील का ? हा महत्त्वाचा प्रश्न. आता हे […]
Recent Comments