कोरोना नंतरच्या काळात आपल्या सगळ्यांची आर्थिक स्थिती ढासाळली आहे व त्यात आपल्या सारख्या शेतकऱ्याची तर अधिकच.आजच्या काळात तंत्रज्ञान व त्यासोबत तरुण पिढी, शेती करण्याच्या मागावर लागली आहे. पण या सगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी कागदावरच छान दिसतात!! असे का? कारण एकट्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान हाताळणे कठीण जाते, त्याला शेती करण्याची एखादीच आधुनिक पध्दत माहीत असते व तंत्रज्ञान वापरण्यासाठी […]
Recent Comments