महाराष्ट्रात, भारतात आणि पूर्ण जगात, रेशीम कापडाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. रेशीमची मागणी एवढी वाढत चाललीये की भारतात एक दिवशी पुरवठा कमी पडू शकतो.मराठवाड्याच्या शेतकर्यांना ही एक रेशमी संधी आहे, एक अशी संधी जिथे शेतकरी त्याच्या मातीत पैश्यांचे झाड उगवू शकतो आणि देशभरात आपले नाव गाजवू शकतो. तुतीच्या लागवडीसाठी, […]
Recent Comments