वेळ अमावस्या ! यालाच दर्शवेळा अमावस्या असेही म्हणतात. प्रामुख्याने कर्नाटकातील काही तालुके, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके यांमध्ये साजरा केला जाणारा हा सन. मुळात कर्नाटक मध्ये ‘येळ’ म्हणजेच सात. आणि जूनपासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे “येळवस”. याचाच अपभ्रंश होऊन ‘वेळ अमावस्या’ असेल नाव या सणाला पडले असावे. आपली शेतजमीन, शेतकर्याची माय, तिच्याबद्दल कृतज्ञता […]
Recent Comments