सध्या मृग नक्षत्र चालू आहे. मृग नक्षत्र म्हणजे पेरणी करण्याचे आवडते नक्षत्र होय. असं म्हटलं जातं की मृग नक्षत्रात पेरणी केल्याने पिक रोगराई मुक्त राहते. मृग नक्षत्र असल्याने आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा जमिनीत ओलावा चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची लवकरच पेरणीची लगभग चालू होईल. त्या लगभगित सहसा आपल्या भागात सर्वाधिक पेरा हा सोयाबीन पिकाचा होताना […]
Recent Comments