मी मोठं होऊन डॉक्टर होणार… मी इंजिनिअर झाल्यावर मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणार… मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे… मला ना हायफाय जॉब करायचाय… या इच्छा आकांक्षा आपण रोज कुठे ना कुठेतरी ऐकतच आहोत. कुठे कशाला, आपल्याच घरातसुद्धा ! पण, “मला ना, भारी शेतकरी व्हायचंय”, असं किती टक्के विद्यार्थी ठामपणे म्हणतात? म्हणणार तरी कसे ते, जसं […]
Recent Comments